#उद्धव ठाकरे

Showing of 79 - 92 from 795 results
VIDEO : 'इंजिना'ला टाटा करून मनसेचे एकमेव आमदार शिवसेनेत दाखल

व्हिडिओMar 11, 2019

VIDEO : 'इंजिना'ला टाटा करून मनसेचे एकमेव आमदार शिवसेनेत दाखल

11 मार्च : मनसेचे एकमेव जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शरद सोनवणे शिवबंधन बाधून सेनेत दाखल झाले आहे. सोनवणे यांच्यासह त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला आहे.

Live TV

News18 Lokmat
close