#उद्धव ठाकरे

Showing of 66 - 79 from 795 results
VIDEO: जालन्याचा जागेचा तिढा कायम, पंकजा मुंडेंनी बाळगलं मौन

महाराष्ट्रMar 16, 2019

VIDEO: जालन्याचा जागेचा तिढा कायम, पंकजा मुंडेंनी बाळगलं मौन

मुंबई, 16 मार्च : ''मराठवाड्यात उद्या मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त प्रचारसभा आहे. समन्वयक असल्यामुळे मी त्या सभेचं निमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर आले होते,'' अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. जालन्याच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी अर्जून खोतकर यांच्या पाठोपाठ पंकजा मुंडे यासुद्धा उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर पोहोचल्या असल्याची माहिती होती. मात्र, तेथून निघताना पंकजा मुंडे यांनी जालन्याच्या जागेबाबत त्यांच्यात काय चर्चा झाली याबाबत पूर्णतः मौन पाळलं.

Live TV

News18 Lokmat
close