#उद्धव ठाकरे

Showing of 14 - 27 from 690 results
VIDEO : उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसमवेत केली चंद्रभागेची महाआरती

व्हिडिओDec 24, 2018

VIDEO : उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसमवेत केली चंद्रभागेची महाआरती

पंढरपूर, 24 डिसेंबर : पंढरपूर येथे पार पडलेल्या महासभेनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसमवेत चंद्रभागेची महाआरती केली. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाआरतीच्या आधी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मंत्रोच्चारासह चंद्रभागेची पूजा केली. उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वी चंद्रभागेच्या तिरी भजनाचा कार्यक्रम रंगला होता. त्यांचे आगमन होताच सेनेच्या कर्यकर्त्यांनी आतशबाजी करून जल्लोष साजरा केला.

Live TV

News18 Lokmat
close