#उद्धव ठाकरे

Showing of 1 - 14 from 690 results
VIDEO: बेस्ट संप: 'बजेटचं विलिनीकरण करू, पण अवाजवी मागण्या अमान्य'

मुंबईJan 13, 2019

VIDEO: बेस्ट संप: 'बजेटचं विलिनीकरण करू, पण अवाजवी मागण्या अमान्य'

मुंबई, 13 जानेवारी : बेस्टच्या बजेटच्या विलीनीकरणाचा शब्द मी दिला होता, तो मी पूर्ण करीन असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच अवाजवी मागण्या करणं योग्य नाही असंही ते म्हणाले. दरम्यान खासगीकरण हा अंतिम पर्याय नाही, खासगीकरण जरी करायचा विचार समोर आला तरीही मालकी हक्क आम्ही जाऊ देणार नाही, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close