#उद्धव ठाकरे

Showing of 92 - 105 from 2524 results
SPECIAL REPORT : दो दिल एक जान, उद्धव ठाकरेंचा गुजरात दौरा

बातम्याMar 30, 2019

SPECIAL REPORT : दो दिल एक जान, उद्धव ठाकरेंचा गुजरात दौरा

गांधीनगर, ३० मार्च : शिवसेना - भाजपची युती तुटल्यानंतरच्या भाजप - शिवसेनेमधल्या चकमकी काही फार जुन्या नाहीत. उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अफझलखान या नावाने केलेला उद्धार आणि मग अमित शहांनी त्यांनी दिलेला 'पटक देंगे' चा इशारा लोक अजूनही विसरलेले नाहीत. या वादात जसे सगळे खान आले तसंच कुंभकर्णाच्या नावाने रामायण, महाभारतही झालं. पण आता मात्र मोदींच्या गुजरातमध्येच, गांधीनगरमध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहांची दिलजमाई झाली आहे.

Live TV

News18 Lokmat
close