#उद्धव ठाकरे

Showing of 14 - 27 from 2514 results
VIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी

महाराष्ट्रApr 18, 2019

VIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी

कणकवली, 18 एप्रिल : ''कोकणातल्या गुन्हेगारांनी परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू'' अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे आणि त्यांच्या गोटातील कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला. कणकवली येथे पार पडलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. ''तेव्हा तुमची मस्ती होती. पण, आता केंद्रात आणि राज्यात आमचंच सरकार राहणार असल्यामुळे पुरावे हाती लागताच तुम्हाला पुरून टाकू'' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close