उद्धव ठाकरें Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 60 results
'आम्हाला लेचे-पेचे समजू नका', उद्धव ठाकरे यांचं UNCUT भाषण

बातम्याJan 13, 2019

'आम्हाला लेचे-पेचे समजू नका', उद्धव ठाकरे यांचं UNCUT भाषण

मुंबई, 13 जानेवारी : शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही. लाटेचीही आम्ही वाट लावू, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारवर चौफेर टीका केली. पाहा उद्धव ठाकरें यांचं UNCUT भाषण

ताज्या बातम्या