उदयनराजे भोसले Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 117 results
...तर जीभ हासडली असती, उदयनराजेंच्या संतापाचा उद्रेक UNCUT VIDEO

बातम्याJun 15, 2019

...तर जीभ हासडली असती, उदयनराजेंच्या संतापाचा उद्रेक UNCUT VIDEO

मुंबई, 15 जून : नीरा देवधर कालव्यावरून साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातला संघर्ष चांगलाच पेटला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीतून उदयनराजे तडक बाहेर पडले. पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी रामराजेंना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिली. तसंच मी काही बांगड्या घातल्या नाही, वयाचा मान ठेवतो नाहीतर वयाचे असते तर जीभ हासडली असती, असा इशाराच त्यांनी दिला.

ताज्या बातम्या