उदयनराजे भोसले Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 117 results
साताऱ्यात त्सुनामी, अशी निघाली उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचं एकत्र रॅली

बातम्याOct 1, 2019

साताऱ्यात त्सुनामी, अशी निघाली उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचं एकत्र रॅली

सातारा, 01 ऑक्टोबर : साताऱ्यामध्ये आज दोन राजांनी एकत्र येऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. याचं निमित्त होतं उमेदवारी अर्ज भरण्याचं..आज साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहभोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जावळी विधानसभा मतदारसंघासाठी आणि उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. सातारा, 01 ऑक्टोबर : साताऱ्यामध्ये आज दोन राजांनी एकत्र येऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. याचं निमित्त होतं उमेदवारी अर्ज भरण्याचं..आज साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहभोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जावळी विधानसभा मतदारसंघासाठी आणि उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading