उदयनराजे भोसले

Showing of 53 - 66 from 555 results
उदयनराजे मोदींवर टीका करतात ते बरं चालतं? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल

व्हिडीओNov 8, 2019

उदयनराजे मोदींवर टीका करतात ते बरं चालतं? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल

मुंबई, 08 नोव्हेंबर : देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर मोदींवर टीका केल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर कोणत्या भाषेत टीका केली होती, मग ते तुम्हाला चालतात का? असं सांगत मोदींवर टीका केली नाही, असं ठामपणे सांगितलं.

ताज्या बातम्या