उदयनराजे भोसले

Showing of 547 - 556 from 556 results
कास तलावाच्या परिसराची खा.उदयनराजे भोसलेंनी केली साफसफाई

बातम्याMay 31, 2011

कास तलावाच्या परिसराची खा.उदयनराजे भोसलेंनी केली साफसफाई

31 मेसातार्‍यातल्या कास तलाव परिसरात वाढलेल्या पर्यटनाचा फटका या भागाला बसतो आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक कचरा इथंच टाकून जातात त्यामुळे इथं घाणीचं साम्राज्य पसरले आहे. याचाच निषेध करत खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वत: या ठिकाणाची स्वच्छता केली. कास तलावात बोटिंग सुरू करण्याच्या प्रस्तावालाही आपला विरोध असल्याचे उदयनराजे यांनी सांगितलं. महाबळेश्वरपासून या भागाला जोडल्या जाणार्‍या रस्त्याला उदयनराजे यांनी विरोध केला. कास परिसरात मोठ्या लोकांनी जमिनी खरेदी केल्या असल्यातरी त्यांना कासच्या पाण्याचा एक थेंबही देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading