News18 Lokmat

#उदयनराजे भोसले

Showing of 27 - 40 from 292 results
VIDEO :  पवारांसोबत बैठकीत नेमकं काय घडलं? उदयनराजेंचा संपूर्ण खुलासा

व्हिडिओJun 17, 2019

VIDEO : पवारांसोबत बैठकीत नेमकं काय घडलं? उदयनराजेंचा संपूर्ण खुलासा

नवी दिल्ली, 17 जून : नीरा देवधर कालव्याच्या पाण्यावरून साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यात संघर्ष पेटला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत नेमकं काय घडलं याचा खुलासा उदयनराजेंनी केला आहे.