उदयनराजे भोसले

Showing of 287 - 300 from 549 results
SPECIAL REPORT : दोन राजेंची फाईट, वातावरण टाईट; पवार कसा सोडवणार तंटा?

Jun 15, 2019

SPECIAL REPORT : दोन राजेंची फाईट, वातावरण टाईट; पवार कसा सोडवणार तंटा?

मुंबई, 15 जून : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकरांमधलं हाडवैर नवं नाही. यात आता नीरेच्या पाण्याची ठिणगी पडल्यानं हा वाद टोकाला पोहोचला आहे. यात रामराजेंच्या टीकेनं उदयनराजेंच्या संतापाचा उद्रेक झाला आहे.