उदयनराजे भोसले

Showing of 261 - 274 from 541 results
VIDEO : 'एकदा दिल्लीत या', अमित शहांनी उदयनराजेंना केलेल्या फोनचा ऑडिओ व्हायरल

व्हिडीओAug 3, 2019

VIDEO : 'एकदा दिल्लीत या', अमित शहांनी उदयनराजेंना केलेल्या फोनचा ऑडिओ व्हायरल

मुंबई, 02 जुलै : भाजपमध्ये एकीकडे जोरदार मेगाभरती सुरू आहे. अशातच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आता थेट साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना फोन केला असल्याचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. हा ऑडिओ दोन वर्ष जुना असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर या ऑडिओमुळे गोंधळ उडाला आहे.