#उदयनराजे भोसले

Showing of 1 - 14 from 411 results
VIDEO : सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओSep 21, 2019

VIDEO : सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 21 सप्टेंबर : साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, आज विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्या आहे पण सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली नाही. उदयनराजेंनी पोटनिवडणूक व्हावी अशी अटच घातली होती. याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आपली भूमिका मांडली.