उत्तर प्रदेश Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 87 results
'एक बंदर पोलीस स्टेशन के अंदर', थेट अधिकाऱ्याच्या डोक्यावरच बसले माकड

व्हिडीओOct 8, 2019

'एक बंदर पोलीस स्टेशन के अंदर', थेट अधिकाऱ्याच्या डोक्यावरच बसले माकड

उत्तर प्रदेश, 08 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील पीलीभीत शहरात माकडांनी उच्छाद मांडला आहे. पोलीस स्टेशनमध्येच माकडांने पोहचून थेट पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यावर ठाणं मांडलं आहे. गंमत म्हणजे डोक्यावर माकड बसलेलं असतानाही पोलीस अधिकारी काम करत आहे.