#उत्तर प्रदेश

Showing of 79 - 92 from 708 results
प्रियांकांच्या गुंडांबदद्लच्या ट्विटवर उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलं हे उत्तर

बातम्याJun 29, 2019

प्रियांकांच्या गुंडांबदद्लच्या ट्विटवर उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलं हे उत्तर

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी एक ट्वीट करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर हल्ला चढवला होता. उत्तर प्रदेश सरकारने गुन्हेगारांसमोर आत्मसमर्पण केलं आहे का, असा सवालही त्यांनी या ट्वीटमध्ये विचारला होता. त्यावर उत्तर प्रदेश सरकारने आकडेवारी देऊन स्पष्टीकरण दिलं आहे.