#उत्तर प्रदेश

Showing of 66 - 79 from 702 results
VIDEO: 'तेरे को मार देंगे', मुलीच्या माहेरच्यांनी भररस्त्यात मारहाण करत नेलं पळवून

Jul 5, 2019

VIDEO: 'तेरे को मार देंगे', मुलीच्या माहेरच्यांनी भररस्त्यात मारहाण करत नेलं पळवून

उत्तर प्रदेश, 05 जुलै : आंतरजातीय विवाह केल्यामुळे दाम्पत्याला बेदम मारहाण करण्यात आली. मुलीच्या माहेरच्यांनी भररस्त्यात मारहाण करून मुलीला पळवून नेलं. उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला.