उत्तराखंड Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 56 results
VIDEO: मुसळधार पावसामुळे कुल्लूजवळ दरड कोसळली

बातम्याAug 19, 2019

VIDEO: मुसळधार पावसामुळे कुल्लूजवळ दरड कोसळली

हिमाचल प्रदेश, 19 ऑगस्ट: उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुल्लूमध्ये एका ठिकाणी दरड कोसळली. बियास नदीजवळील पटलीकुल या गावातला हा व्हिडिओ आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या मोबाईल फोनवर ही दृश्य शूट केली आहेत.