उत्तराखंड

Showing of 14 - 27 from 281 results
सत्तेपासून दूर राहिलेले RSS चे भगतसिंग कोश्यारी आता बनलेत सत्तेचे केंद्रबिंदू

बातम्याNov 8, 2019

सत्तेपासून दूर राहिलेले RSS चे भगतसिंग कोश्यारी आता बनलेत सत्तेचे केंद्रबिंदू

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच सुटत नाहीये आणि त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. या कारणांमुळेच भगतसिंग कोश्यारी हे नेमके कोण आहेत याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.