उत्तरप्रदेश Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 32 results
VIDEO : पेट्रोल पंपावर तरुणीची हायहोल्टेज ड्रामा, सांगितलं स्वत:ला आमदाराची गर्ल

बातम्याJun 4, 2019

VIDEO : पेट्रोल पंपावर तरुणीची हायहोल्टेज ड्रामा, सांगितलं स्वत:ला आमदाराची गर्ल

उत्तरप्रदेश, 04 जून : सुलतानपूरमध्ये सपाच्या माजी आमदार अनूप सनद यांच्या एक्स गर्लफ्रेंडने मध्यरात्री पेट्रोल पंपावर चांगलाच राडा घातला. या एक्स गर्लफ्रेंडने आपण आमदाराची पत्नी आणि प्रेयसी असून मोठा गोंधळ घातला. एवढंच नाहीतर तिने सनद यांना पेट्रोल पंपावर बोलवण्याची मागणीही केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणीला ताब्यात घेतलं. या तरुणीचं नाव समरीन असून ती आमदाराकडून पैसे आणि संपत्तीसाठी वाद घालत आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading