उडी Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 122 results
Special Report: साईबाबांनी बीडमध्ये केली होती नोकरी, काय सांगतात पुरावे?

बातम्याJan 22, 2020

Special Report: साईबाबांनी बीडमध्ये केली होती नोकरी, काय सांगतात पुरावे?

बीड, 22 जानेवारी : साईबाबांच्या जन्मभूमी वादात आता बीडकरांनी उडी घेतली आहे. पाथरीमार्गे शिर्डीकडे जाताना बीडमध्ये साईबाबांनी नोकरी केल्याचा साईभक्तांनी दावा केला आहे. जन्मभूमी जशी महत्त्वाची तशी कर्मभूमी महत्त्वाची असल्याचं बीडकरांचं म्हणणं आहे. मौखिक पुरावे आणि परंपराचा त्यांनी उल्लेख केला आहे. साई कर्मभूमी म्हणून तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन 100 कोटी निधीची मागणी बीडकरांनी केली आहे. निजामांनी साई बाबा ना सन्मानाने पगडी दिल्याची आख्यायिका आहे. पाहुयात यावरील एक विशेष रिपोर्ट