#इशारा

Showing of 66 - 79 from 3297 results
चक्क विहीरच गेली वाहून, बारामतीतला VIDEO व्हायरल

व्हिडीओSep 26, 2019

चक्क विहीरच गेली वाहून, बारामतीतला VIDEO व्हायरल

बारामती, 27 सप्टेंबर : मुसळधार पावसामुळे बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जवळपास 10 वर्षानंतर कऱ्हा नदीत पूरस्थिती निर्माण झाली. कऱ्हा नदीच्या महापुरात चक्क एक विहिरीच वाहून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सध्या नदीतून 90 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.