Elec-widget

#इम्पॅक्ट

Showing of 1 - 14 from 93 results
अंबाबाई मंदिर समितीकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट

Jun 6, 2019

अंबाबाई मंदिर समितीकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट

संदीप राजगोळकर (प्रतिनिधी) कोल्हापूर, 6 जून: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं दुष्काळग्रस्तांसाठी 25 लाखांचा मदतनिधी जाहीर केला आहे. 'न्यूज 18 लोकमत'च्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे. राज्यात इतका भीषण दुष्काळ असताना सर्व श्रीमंत देवस्थानांनी दुष्काळग्रस्तांना मदत का करू नये. देवाचे भाविक दुष्काळानं त्रस्त असताना त्यांना तातडीनं मदत करायला नको का, अशी बातमी आम्ही चालवली होती. त्यावर कोल्हापूर अंबाबाई मंदिराच्या समितीनं 25 लाखांचा निधी जाहीर केला.