#इमारत

Showing of 1 - 14 from 282 results
VIDEO : चेंबूरमध्ये पुन्हा एकदा इमारतीत अग्नितांडव

मुंबईJan 9, 2019

VIDEO : चेंबूरमध्ये पुन्हा एकदा इमारतीत अग्नितांडव

मनोज कुलकर्णी, मुंबई, 09 जानेवारी : मुंबईतील चेंबूर टिळक नगरमध्ये पुन्हा एकदा एका रहिवासी इमारतीला आग लागली आहे. इमारत क्रमांक 50 मधील 2 मजल्यावरील घराला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे. मागील महिन्यातच टिळकनगरमधील सरगम सोसायटीमधील इमारतीला आग लागला होती. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता.

Live TV

News18 Lokmat
close