इमारत कोसळून Videos in Marathi

VIDEO: दिल्लीत चार मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्याSep 3, 2019

VIDEO: दिल्लीत चार मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर: दिल्लीच्या सीलमपूर भागात जुनी चार मजली इमारत कोसळून दुर्घटना झाली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू तर चार जण जखमी आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

ताज्या बातम्या