#इमारत कोसळून

Showing of 1 - 14 from 24 results
VIDEO- धारवीत निर्माणाधीन इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, 3 जखमी

बातम्याApr 15, 2019

VIDEO- धारवीत निर्माणाधीन इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, 3 जखमी

मुंबई, 15 एप्रिल: धारावी इथे निर्माणाधीन इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. पीएमजीपी कॉलनीत बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे निर्माणाधीन इमारत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Live TV

News18 Lokmat
close