#इजिप्त

Showing of 1 - 14 from 42 results
आता खावा लागणार पाकिस्तानी कांदा, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना धक्का

बातम्याSep 13, 2019

आता खावा लागणार पाकिस्तानी कांदा, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना धक्का

कांद्याच्या भावात होत असलेल्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र शासनाने दोन मोठे निर्णय घेतले असून पहिला निर्णय पाकिस्तान, इजिप्त अफगाणिस्तान इथून 2 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्यासाठी निविदा काढली तर दुसरा निर्णय हा कांदा निर्यात मूल्यात तब्बल 850 डॉलरची वाढ केली.