#इंदूर

Showing of 1 - 14 from 15 results
शहीद जवानाच्या पत्नीचा असा सन्मान पाहून तुमचेही डोळे पाणावतील, पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 16, 2019

शहीद जवानाच्या पत्नीचा असा सन्मान पाहून तुमचेही डोळे पाणावतील, पाहा हा VIDEO

इंदूर, 16 ऑगस्ट : मध्यप्रदेशातल्या इंदूर जवळच्या बेतमा गावातल्या तरुणांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श उभा केला आहे. या गावातले रहिवासी जवान मोहन सिंग यांनी आसाममध्ये देशासाठी बलिदान दिलं होतं. बेतमा गावातल्या सर्व तरुणांनी एकत्र येत शहीद मोहन सिंग यांच्या वीर पत्नीला एक घर बांधून दिलं. आज या वीर पत्नीचा नव्या घरात प्रवेश होता.