News18 Lokmat

#इंदूर

Showing of 66 - 79 from 137 results
VIDEO : राहुल गांधींनी मुलाला भरवलं आइस्क्रीम, व्हिडिओ व्हायरल

Oct 30, 2018

VIDEO : राहुल गांधींनी मुलाला भरवलं आइस्क्रीम, व्हिडिओ व्हायरल

इंदूर दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सुरक्षा रक्षकांनी राहुल गांधी यांना सुरक्षेच्या कारणास्तव जाण्यास मनाई केली होती. पण तरीही राहुल गांधी यांनी एका आइस्क्रीम दुकानावर जाऊन प्रसिद्ध तवा आइस्क्रीमवर ताव मारला. एवढंच नाही तर हे प्रसिद्ध आइस्क्रीम कसं बनवताच हेही पाहिलं. त्यावेळी तिथे जवळच एक लहान मुलगा होता. राहुल यांनी त्या मुलाला आइस्क्रीम भरवलं. विशेष म्हणजे, हे आइस्क्रीमचं दुकान काँग्रेसच्या नेत्याचं होतं. नेत्याच्या आग्रहाखातर राहुल गांधी आइस्क्रीम खाण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधियाही होते.