Elec-widget

#इंदूर

Showing of 40 - 53 from 167 results
VIDEO: आकाश विजयवर्गीयांची तुरुंगातून सुटका, कार्यकर्त्यांचा हवेत गोळीबार करून जल्लोष

Jun 30, 2019

VIDEO: आकाश विजयवर्गीयांची तुरुंगातून सुटका, कार्यकर्त्यांचा हवेत गोळीबार करून जल्लोष

इंदौर, 30 जून: भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. इंदूर महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी ते तुरुंगात होते. विजयवर्गीय यांची सुटका करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. जल्लोषावेळी हवेत गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.