#इंदापूर

Showing of 1 - 14 from 219 results
इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी? यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्याSep 15, 2019

इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी? यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

इंदापूर, 13 सप्टेंबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना जनादेश आहे का? असं विचारला त्या वेळी जमलेल्या जनतेनं हो म्हटल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीचे संकेतच दिले. यासोबत विरोधकांवरही तोफ डागली आहे. यासोबत राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा वेगवान आढावा.