इंजिन Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 46 results
मुख्यमंत्री फडणवीसांकडून नारायण राणेंचं तोंडभरून कौतुक, पाहा VIDEO

महाराष्ट्रOct 15, 2019

मुख्यमंत्री फडणवीसांकडून नारायण राणेंचं तोंडभरून कौतुक, पाहा VIDEO

दिनेश केळुसकर (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग, 15 ऑक्टोबर : नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीत आहेत. यावेळी राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करण्यात आल्याची अधिकृत घोषणा नारायण राणेंनी केली. दरम्यान प्रचार सभेत बोलताना नाराण राणेंच्या कामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं. आता भाजपला डबल इंजिन मिळणार आहे एक भाजपचं आणि दुसरं नारायण राणेंचं त्यामुळे विकास अधिक वेगानं होणार आहे. असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading