इंग्लंड

Showing of 898 - 911 from 1045 results
इंग्लंड फॉलोऑनच्या छायेत

बातम्याNov 17, 2012

इंग्लंड फॉलोऑनच्या छायेत

17 नोव्हेंबरअहमदाबाद टेस्टवर भारताची पकड तिसर्‍या दिवशीही आणखी मजबूत झाली आहे. आजचा खेळ सुरू होताच, पिटरसन आणि बेलला आऊट करण्यात भारतीय स्पीनर्स यशस्वी ठरले. पिटर्सनला 15 रन्सवर ओझानं आऊट केलं. तर बेल शुन्यावर पव्हेलीयनमध्ये परतला. इंग्लंडनं आत्तापर्यंत 8 विकेट्स गमावल्यात. भारताच्या 521 रन्सचा पाठलाग करणार्‍या, इंग्लंड आता फॉलोऑनच्या छायेत आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading