आशिष शेलार Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 69 results
भाजपचा शिवसेनेवर सर्वात मोठा शाब्दिक हल्ला, थेट उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

महाराष्ट्रNov 15, 2019

भाजपचा शिवसेनेवर सर्वात मोठा शाब्दिक हल्ला, थेट उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

मुंबई, 15 नोव्हेंबर: खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं पाहिलं मातोश्रीचा आदर ठेऊन भाजपचे सर्वोच्च नेते मातोश्रीवर चर्चा करायला जायते पण आज सत्तेच्या लालसेपोटीही मातोश्रीवरुन सगळे बाहेर पडून पंचतारांकीत हॉटेलची वारी करत आहेत असा टोला आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे.