#आशिष देशमुख

Showing of 27 - 29 from 29 results
भाजपची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

बातम्याSep 21, 2009

भाजपची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

21 सप्टेंबर भाजपनं सोमवारी दिल्लीत 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात गोपीनाथ मुंडेंची मुलगी पंकजा मुंडे - पालवे हिला उमेदवारी मिळाली आहे. ती आता परळी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचा मुलगा आशिष देशमुख नागपूर जिल्ह्यातल्या सावनेरमधून निवडणूक लढणार आहे.भाजपची 20 उमेदवारांची दुसरी यादीपरळी - पंकजा मुंडे-पालवेसावनेर - आशिष देशमुखसाक्री (राखीव) - मंजुळा गावितअमरावती - डॉ. प्रदीप शिंगोरेमोरणी - प्रा. साहेबराव थत्ते देवळी - रामदास तडसनागपूर सेंट्रल - विकास कुंभारे हिंगणा - विजय घोडमारेनागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख नागपूर उ.(राखीव) - राजेश तांबेतुमसर - मधुकर कुकडेतिरोडा - डॉ. खुशाल बोपचेचिमूर - वसंत वारजूरकरयवतमाळ (राखीव) - मदन येरवारनायगाव - राम पाटील गंगाखेड - मधुसूदन केंद्रेमुरबाड - दिगंबर विशेशिरूर - मंगलदास बांदलपिंपरी (राखीव) - अमर साबळेतुळजापूर - सुभाष देशमुख