#आळंदी

Showing of 1 - 14 from 63 results
VIDEO: मन एक करीं, म्हणे मी जाईन पंढरी| उभा विटेवरी तो पाहेन सावळा|

Jun 26, 2019

VIDEO: मन एक करीं, म्हणे मी जाईन पंढरी| उभा विटेवरी तो पाहेन सावळा|

आळंदी, 26 जून: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं काल प्रस्थान झालं. माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल झाले होते. पहाटे काकड आरती त्यानंतर महापूजा पार पडली. त्यानंतर संध्याकाळी पालखीनं प्रस्थान ठेवलं. माऊलींची पालखी आणि तुकोबांची पालखी आज पुणे मुक्कामी आहे.

Live TV

News18 Lokmat
close