आलिया भट्ट Videos in Marathi

न्यूयॉर्कमध्ये आलिया-रणबीर करत आहेत शॉपिंग

मनोरंजनOct 20, 2018

न्यूयॉर्कमध्ये आलिया-रणबीर करत आहेत शॉपिंग

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची प्रेम कहानी सर्वत्र पसरली आहे. नुकताच रणवीर वडीलांसोबत न्यूयॉर्कमध्ये असताना आलियाने न्यूयॉर्कमध्ये जाऊन सरप्राईज दिलं आणि न्यूयॉर्कमधील रस्त्यांवर फिरताना ते दोघे दिसून आले.

ताज्या बातम्या