News18 Lokmat

#आरोपी

Showing of 14 - 27 from 2489 results
'तो' पाठीमागून आला आणि 5 वेळा घातले डोक्यात फावडे, हत्येच्या घटनेचा VIDEO

महाराष्ट्रAug 13, 2019

'तो' पाठीमागून आला आणि 5 वेळा घातले डोक्यात फावडे, हत्येच्या घटनेचा VIDEO

प्रशांत मोहिते, नागपूर, 12 ऑगस्ट : चिखल फेकण्याचा वादातून एका कर्मचाऱ्याची हत्या करण्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना श्री मेहता धर्म काट्यावर घडली. इथं काम करणारा आरोपी कॉम्प्युटर ऑपरेटर गोलू वासनिक आणि सुरक्षारक्षक नारायण भिवापूरकर यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आरोपी गोलू वासनिकने फावडं डोक्यात घालून नारायण भिवापूरकर यांची हत्या केली. कळमना पोलिसांनी आरोपी गोलू वासनिकला अटक केली आहे.