#आरोपी

Showing of 2016 - 2029 from 2675 results
परभणीत बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू

महाराष्ट्रMay 15, 2013

परभणीत बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू

06 एप्रिलपरभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातल्या मरगळवाडी शिवारात बलात्कार करून जाळण्यात आलेल्या महिलेचा मृत्यू झालाय. ही महिला वीट भट्टीवर काम करायची. बलात्कार करून तिला जाळण्यात आलं होतं. त्यात ती 70 टक्के भाजली होती. या प्रकरणी 2 जणांसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण, हे तिन्ही आरोपी अजूनही फरार आहेत.