#आरपीएफ

Showing of 1 - 14 from 38 results
VIDEO: मुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव

Aug 25, 2019

VIDEO: मुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव

मुंबई, 25 ऑगस्ट : मुंबईतल्या लोकलमधून एक महिला खाली पडली असता तिचा जीव ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफ जवानानं वाचवला आहे. ही घटना करी रोड स्थानकात 23 ऑगस्टला संध्याकाळी घडली. रमाबाई काटे या करी रोड स्थानकातून ठाण्याकडे जाण्यासाठी लोकलमधे चढत होत्या. पण लोकल सुरू झाली आणि त्यांचा तोल सुटला. त्या लोकल खाली जाणार तितक्यात ड्युटीवर तैनात असलेले आरपीएफ जवान सचिन कुमार यांनी त्यांना बाजूला ओढलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.