आरक्षण Videos in Marathi

Showing of 53 - 66 from 256 results
VIDEO : ...आणि विधिमंडळात अवतरले 'शिवाजी महाराज'!

व्हिडीओNov 22, 2018

VIDEO : ...आणि विधिमंडळात अवतरले 'शिवाजी महाराज'!

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये विविध वेशभूषा साठी परिचित आहेत. विधिमंडळाच्या परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत अवतरले. मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण द्या अशी मागणी गजभिये यांनी केली. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचे काम सुरू करा या मागणीचे फलक त्यांनी परिसरात झळकवली. याआधीही प्रकाश गजभिये हे संभाजी भीडेंच्या वेशात विधानभवनात आले. आमदार गजभिये यांनी भिडेंच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी सोबत आंबेही आणले होते.

ताज्या बातम्या