आरक्षण

Showing of 79 - 92 from 1306 results
SPECIAL REPORT: भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; महापौर, आमदरांनी बदललं जागेचं आरक्षण?

Sep 8, 2019

SPECIAL REPORT: भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; महापौर, आमदरांनी बदललं जागेचं आरक्षण?

नाशिक, 08 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महापालिकेत सध्या एका जागेच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाचं गाजतो आहे. महापौर आणि आमदारांनी दबाव आणून एका जमिनीचं परस्पर बदलल्याचा आरोप सत्ताधारी भाजपच्या गट नेत्यानं केला आहे. त्यामुळे भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

ताज्या बातम्या