Elec-widget

#आरक्षण

Showing of 66 - 79 from 1256 results
VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या पुढे आरक्षणाचा पेच वाढणार, धनगर समाजाने दिला हा इशारा

व्हिडीओJul 24, 2019

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या पुढे आरक्षणाचा पेच वाढणार, धनगर समाजाने दिला हा इशारा

पंढरपूर, 24 जुलै : मराठा समाजाला 12 टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. 8 ऑगस्टपर्यंत धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट देण्याची मागणी आरक्षण समन्वय समितीनं केली आहे अन्यथा पंढरपुरात 9 ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा समितीनं दिला आहे.