#आयसिस

Showing of 1 - 14 from 78 results
श्रीलंकेला जाऊ नका, जीवाला धोका आहे , परराष्ट्र मंत्रालयाने दिल्या सूचना

बातम्याApr 27, 2019

श्रीलंकेला जाऊ नका, जीवाला धोका आहे , परराष्ट्र मंत्रालयाने दिल्या सूचना

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे तुम्ही जर श्रीलंकेचा परदेश दौरा आखत असाल तर तो विचार रद्द करा. श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने तिथे न जाण्याचा सल्ला दिला आहे.