#आयएनएक्स मीडिया

चिदंबरम यांच्या घराबाहेर हायहोल्टेज ड्रामा LIVE VIDEO

बातम्याAug 21, 2019

चिदंबरम यांच्या घराबाहेर हायहोल्टेज ड्रामा LIVE VIDEO

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम(P Chidambaram)यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयची टीम त्यांच्या घरी दाखल झाली आहे.घराबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.