News18 Lokmat

#आयएएस अधिकारी

Showing of 1 - 14 from 69 results
वडिलांच्या मृत्यूनंतरही तो हरला नाही हिंमत, पहिल्याच प्रयत्नात झाला IAS

बातम्याJul 31, 2019

वडिलांच्या मृत्यूनंतरही तो हरला नाही हिंमत, पहिल्याच प्रयत्नात झाला IAS

हिमांशुने हरियाणामधल्या भुनामधून पाचवीपर्यंत हिंदी माध्यमातूनच शिक्षण घेतलं होतं. 12 वी पर्यंतचं शिक्षणही छोट्या गावात झालेलं. तो कॉलेजला आला तेव्हा त्याला इंग्रजी शब्दांचे उच्चारही करता येत नव्हते. पण मेहनतीच्या जोरावर त्याने त्यावरही मात केली. आज तो एक यशस्वी आयएस अधिकारी आहे.