आम आदमी

Showing of 846 - 858 from 858 results
हरियाणात सडतोय गहू

बातम्याJul 22, 2010

हरियाणात सडतोय गहू

22 जुलैएकीकडे देशातील सामान्य नागरिक महागाईच्या चटक्यांनी होरपळत आहे. तर दुसरीकडे हरियाणातील सिरसा इथे तब्बल 2 लाख क्विंटल गहू पाण्यामध्ये सडत आहे. मात्र 'आम आदमी'च्या भलेपणाच्या गप्पा मारणार्‍या सरकारने हा गहू वाचवण्यासाठी काहीही हालचाल केलेली नाही.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading