बहुचर्चित ठग्स आॅफ हिंदोस्तान रिलीज झाला. आमिर खान आणि अमिताभ बच्चन हे दिग्गज, 300 कोटींचा सिनेमा हे सर्व पाहून प्रेक्षकांनी सर्व थिएटर्स हाऊसफुल केली.