#आमदार भारत भालके

मुख्यमंत्र्यांची काँग्रेस आमदाराच्या घरी 'वारी'भेट, 'आघाडी'ला धोक्याची घंटा

बातम्याJul 12, 2019

मुख्यमंत्र्यांची काँग्रेस आमदाराच्या घरी 'वारी'भेट, 'आघाडी'ला धोक्याची घंटा

भालके यांचे साखर कारखाने सध्या अडचणीत आहेत, भविष्यात सरकारची आर्थिक मदत मिळाली नाही तर अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे भालके हे भाजपामध्ये जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

Live TV

News18 Lokmat
close